औरंगाबाद जिल्यात जून ते ऑगस्ट पर्यंत पाऊसाचे रिपोर्ट
औरंगाबाद जिल्यात आतापर्यंत पडलेल्या पाऊसाची सरासरी आणि पडलेल्या पाऊसाचे रिपोर्ट हे खालील प्रमाणे आहे सर्कल चे नाव साधारण पाऊस पडलेला पाऊस कमी/अधिक प्रमाण MM औरंगाबाद 492.1 411.6 -80.5…
पाऊसाने खंड दिल्याने शेतकरी चिंतेत
जुन च्या शेवटी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चांगल्या पाऊसाची सुरुवात झाली होती आणि जुलै च्या संपूर्ण महिन्यात आणि आगस्ट च्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप ठिकाणी चांगला पाऊस झाला तर बऱ्याच ठिकाणी…
महाराष्ट्रात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता !
बंगालच्या उपसागरामध्ये हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असल्यामुळे कमी हवेचा दाब महाराष्टातून गुजरात आणि राजस्थानच्या दिशेने जाणार आहे परिणामी संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवेचा दाब…
आज पासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात पाऊस कमी झालेला आहे आणि जुलै महिन्यात राज्यातील बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला. बहुतांश नदी नाले हे आता वाहू लागले आहे, मागील काही दिवसापासून कोकण,…
अंजीर लागवड आणि व्यवस्थापन
अंजीर हे कमी पाण्यावर येणारे औषधी फळझाड आहे. कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे बरेचशे शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देऊन अंजीर शेती कडे वळले आहेत . महाराष्ट्रामध्ये ४१७ हेक्टर…
कपाशी लागवड विषयी माहिती
शेतकरी मित्रानो कापसासाठी लागणारे हवामान हे महाराष्ट्रामध्ये योग्य आहे त्यामुळे बहुतांश शेतकरी हे लागवडी साठी कपाशीची निवड करतात. कापूस लागवडीसाठी महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. कपाशी लागवडीसाठी कोरडे व…
शेतकऱ्यांनो खते आणि कीटकनाशके खरेदी करत आहात , त्या आधी हे वाचा!
शेतकऱ्यांनो सावधान बाजारामध्ये आता बनावट खत औषधांबरोबरच बनावट कीटकनाशके विकणाऱ्यांचा देखील सुळसुळाट झाला आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत-औषधे त्याबरोबरच कीटकनाशके यांची खरेदी करावी लागत असते आधीच शेतीतून मिळणारे तुटपुंजे उत्पादन…
पुराच्या पाण्यात बैल गेला वाहून!
पुराच्या पाण्यात बैल गेला वाहून! गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे त्यामुळे अनेक नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस…
राजीव गांधी विद्यार्थी अपघात योजना
१ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना हि सुरु करण्यात आलेली आहे . या योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास दीड लाख रुपये रुपये आर्थिक…
एकनाथ शिंदे व त्यांची सेना आज गोव्यात जाणार
शिवसेनेपासून वेगळा झालेला एकनाथ शिंदे यांचा गट ४० पेक्षा जास्त आमदारांसह गोव्यात जाणार आहे .एकनाथ शिंदेंच्या गटाने आज गुवाहाटीतील कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. दुपारी ३ नंतर ते गुवाहाटी…