ड्रॅगन फ्रुट लागवड माहिती व तंत्रज्ञान
ड्रॅगन फ्रुट ही फळ प्रजाती मूळची मेक्सिको मध्य आणि दक्षिण अमेरिका येथील उष्णकटिबंधीय वन क्षेत्रातील आहे. ऑस्ट्रेलिया,चीन, इंडोनेशिया, इसराइल, तैवान, थायलंड, श्रीलंका, चीन,या देशात ड्रॅगन फ्रुट ची लागवड होत आहे.…