मराठवाडा व विदर्भ मध्ये बऱ्याच जिल्यात कमी पाऊसाचे सावट
मराठवाडा व विदर्भ मध्ये बऱ्याच जिल्यात कमी पाऊस, महाराष्ट्र राज्यात सगळीकडे जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे पण अद्यापही मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत आहे .त्यामुळे इथला शेतकरी चिंतेत दिसून येत आहे .