शेतकरी हा फक्त शेतीवर अवलंबून राहिला तर त्यांची आर्थिक प्रगती हि निसर्गावर अवलंबून राहते जर पाऊस चांगला पडला तर चांगले उत्पन्न मिळते नाही तर वार्षिक गणित पूर्ण बिघडून जाते त्यामुळेच शेतकऱ्यांनी नुसते शेतीवर अवलंबून ना राहता शेतकरी एकापेक्षा जास्त शेतीशी संलग्न नवीन उद्योग करू शकतो आणि त्याचे उत्पन्न वाढवू शकतो

शेत एकमेव असा व्यवसाय आहे कि ज्या ठिकणी शेतकरी एकापेक्षा जास्त शेतीशी संलग्न नवीन उद्योग करू शकतो आणि त्याचे उत्पन्न वाढवू शकतो, खाली काही व्यवसाय आम्ही नमूद केलेआहे

 

शेत पूरक व्यवसाय

डेअरी फार्म (दूध उत्पादन) व्यवसाय

शेतकरी गाई व म्हशी घेणं त्यांना संबालून चांगल्या प्रकारे दूध विकू शकतात कारण ते आपल्या शेतामध्ये चार लागवड करून त्याचा उपयोग सिरी फार्म साठी करू शकतात
 

शेळी पालन व्यवसाय

शेळी पालन हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी गुंतवणुक आहे आणि शेळी पालन हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय आहे आणि शेतकरी हा कमी पैशात व कमी जागेत हा व्यवसाय अगदी सहज करू शकतो, शेळीला चारापाणी कमी लागतो

 

शेळी पालन व्यवसायासाठी खालील लिंक वर क्लिक करा

👉👉�� 👉 शेळी पालन व्यवसाय👈👈👈👈

बोकूड पालन व्यवसाय

शेतकरी हा फक्त २ ते ४ महिन्याची बोकूड पिल्ले विकत घेऊन आणि त्यांना वाढवुन काही महिन्यात त्यांची विक्री करू शकतो आणि त्यांना चांगली किंमत पण मिळते, बोकूड पालन हे फक्त मांस सती केले जाते आणि या मध्ये गुंतवणूक पण कमी आहे आणि उत्पन्न भरपूर

कुक्कुटपालन

अंडी उत्पादन आणि मांस विक्री साठी कुक्कुटपालन हा व्यवसाय चांगला आहे आणि खूप मागणी असून चांगल्या प्रकारे किंमत पण आहे आणि कुक्कुटपालन हा व्यवसायसाठी कमी गुंतवणूक लागते

 

कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकारी योजना खालील लिंक वर क्लिक करा

👉👉�� 👉एकात्मिक कुक्कुटपालन योजना👈👈👈👈

मेंढी पालन व्यवसाय

मेंढी पालन हे पण एक शेळी पण सारखेच आहे फक्त मेंदी पासून उलून भेट आणि ते विकून चांगले उत्पन्न मिळते शेळी पालन प्रमाणेच मेंढी पालन हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी गुंतवणुक आहे आणि हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय आहे आणि शेतकरी हा कमी पैशात व कमी जागेत हा व्यवसाय अगदी सहज करू शकतो आणि मेंढीना सुद्धा चारा पाणी कमी लागतो
 

 

रेशीम उद्योग व्यवसाय

शेतकरीना शेतीवर आधारित पूरक उद्योग सुरु करणे ही काळानुसार खूप महत्वाचे आहे आहे. त्यासाठी रेशमी शेती हा एक कांगुप चांगले चांगला मार्ग आहे, यामध्ये रेशीम आणून त्यांचे चांगले संगोपन करून त्यापासून रेशीम तयार करून विकत येते

 

शेण खत निर्मिती व्यवसाय

शेण खत निर्मितीव्यवसाय हा ज्याशेतकऱ्यांकडे पशुधन आहे तेसर्व हा व्यवसायविना गुंतवणूक करूशकतात

पशु धनापासून जे शेणमिळते त्यापासून खततयार करून तेविकत येत आणिशेण खत लाभरपूर मागणी असूनत्याला चांगली किंमत पणआहे

मशरूम उत्पादन व्यवसाय

शहरी भागात मशरूम ला चांगली मागणी असून शेतकरी हा मुशरूम तयार करून विकू शकतो आणि मशरूम साठी लागणारे धसकटे शेतात पीक कापणीनंतर मिळते

 

मुरघास निर्मिती व्यवसाय

मुरघास हा डेअरी फार्म साठी अत्यंत महत्वाचे खाद्य आहे आणि मुरघास हा मक्याच्या पिकापासून कीं ज्वारीच्या पिकापासून बनवतात आणि शेतकरी मुरघास चे उत्पादन घेणं विक्री करून शकतात

 

गुलाब पासून गुलकंद निर्मितीव्यवसाय

सध्या गुलकंद ला चांगली मागणी आहे आणि त्यामानाने त्याचे उत्पादन खूप कमी आहे आणि गुलकंदचा वापर जूस मध्ये, पानं मध्ये, दूध मध्ये आणि बऱ्याच ठिकाणी होतो

काजू प्रक्रिया व्यवसाय

काजू च्या झाडापासून मिळणाऱ्या काजूवर प्रक्रिया करून त्याची विक्री करता येते

मळणी यंत्र व्यवसाय

मळणी यंत्र विकत घेऊन ते किरायाने देता येते किना स्वत व्यवसाय करतान येतो

कारुड संगोपन आणि विक्रीव्यवसाय

गाईपासून मिळणारी कारुड विकत आणून ती मोठी झाल्यावर त्याची विक्री करून चांगला नफा मिळवता येतो

सोयाबीन पनीर व्यवसाय

आरोग्यसाठी सोयाबीन चे पनीर चांगले असते आणि ते फॅट फ्री असते, शेतकरी हा आपले सोयाबीन न विकत त्यापासून पनीर बनवूंन ते विकून चांगला नफा कमवू शकतो
 

गूळ निर्मिती व्यवसाय

शेतात लावलेल्या उसापासून गूळ निर्मिती करून विकू शकतो

शेती निगडित इतर व्यवसाय

 • कैरी पासून लोणचे व्यवसाय
 • मासे पालन आणिविक्री व्यवसाय
 • शेणखत निर्मिती आणि विक्रीव्यवसाय
 • शेती साहित्य किरायाने देणे
 • मसाला निर्मिती व्यवसाय
 • भूईमूग शेंगा फोडणी व्यवसाय
 • द्राक्षापासून बेदाणा
 • केळी खोडा पासून धागे
 • खवा निर्मिती
 • वराह पालन
 • लेंडी खत विक्री

शेळी पालन व्यवसायासाठी खालील लिंक वर क्लिक करा

👉👉�� 👉 शेळी पालन व्यवसाय👈👈👈👈

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *