शेळी पालन हा व्यवसाय अत्यन्त कमी गुंतवणुकीत आणि आदिक किफायतशीर आहे तसेस शेळी पालन हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय आहे आणि शेतकरी हा कमी पैशात व कमी जागेत हा व्यवसाय अगदी सहज करू शकतो आणि बकरीचा वापर हा मांस साठी आणि दूध साठी होतो आणि सध्या मासाच्या किमती खूप असल्यामुळे शेतकरयांना या व्यवसायतुन खूप नफा मिळू शकतो,

आपण पहिले तर शेळयांना इतर जनवरांपेक्षा जसे की गाई , म्हैस यांपेक्षा खूप कमी खाद्य लागते कारण साधारण एका गाईला लागणार्‍या वैरण मध्ये जवळ जवळ ७ ते ८ शेळ्या जगू शकतात. ज्या शेतकऱ्यांकडे खूप कमी शेती आहे आणि त्यांना कमी पैशात शेतीपूरक व्यवसाय सुरु करायचा आहे तर त्यांनी शेळीपालन व्यवसायाकडे जाऊ शकतात.

शेतकरी हा शेळीपालन मध्ये शेळ्या चरण्यासाठी बाहेर मोकळ्या जागेत सोडू शकतात त्यामुळे चारा आणि पाणीच प्रश्न येणार नाही . यामध्ये शेळयांना चार्‍याबरोबर शेतामधील व बांधावरील बर्‍याच वनस्पती मिळतात यामुळे शेळयांचे आरोग्य खूप चांगले राहते आणि त्यांच्या मांसलापण चांगली किंमत मिळते आणि खाद्यही कमी लागते यामुळे जास्त फायदेशीर ठरते

 

 

शेळीपालनाचे फायदे

 • शेळी पालन हा कमी गुंतवणुकीचा व्यवसाय आहे
 • एका वेळी दोन पिलांना जन्म देणाची क्षमता
 • शेळ्या विकुन लगेच पैसे भेटतो
 • शेळ्याना मागणी खूप आहे
 • शेळी हा प्राणी काटक असतो. हवामानाशी जुळवुन घेण्याची क्षमता खूप असते
 • शेळ्या या १५ ते १७ महिन्यात दोनदा वितात त्यामुळे संख्येत लवकर वाढ होते
 • एका वेळी दोन पिलांना जन्म देणाची क्षमता
 • शेळ्या विकुन लगेच पैसे भेटतो
 • शेळी या वेतावर लवकर येतात म्हणून त्यांचे उत्पादन लवकर वाढते.
 • यांचे शिंगापासून व खुरापासून पदार्थ बनतात.
 • शेळीचे यांचे मांस चविष्ट असते.
 • राहण्यास जागा कमी लागते.
 • लेंडी खत उत्तम होते आणि त्याला खुप चांगली किंमत मिळते.
 • शेळ्याना खाण्यास कोणत्याही प्रतिचाही चारा चालतो
 • बकऱ्याच्या मांसाला मागणी जास्त आहे.

कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकारी योजना खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇

👉👉�� 👉एकात्मिक कुक्कुटपालन योजना👈👈👈👈

🖕🖕🖕🖕🖕

शेळी पालनपद्धती

याचे दोन प्रकार आहेत.बंदिस्त व अर्धबंदिस्त.

बंदिस्त शेळीपालन

 • या मध्ये शेळीने गोठ्यात आणि शेड मधेच बंदिस्त ठेवून त्यांना जागेवरच चारा आणि पाणी दिले जाते

अर्धबंदिस्त शेळीपालन

 • शेळ्यांना रोज काही वेळ चरण्यासाठी मोकळे सोडले जाते आणि नंतर गोठ्यात पुन्हा आणले जाते

 

शेळी पालनासाठी गोठा बांधणी

 • गोठ्यात चारा पाण्याच्या योग्य सोयी असाव्यात.
 • गाभण, पिल्ले, आजारी, बोकड साठी वेगळे ठेवावे .
 • प्रथमोपचार व औषधांसाठी वेगळी सोय असावी.
 • शेळ्या वेल्यानंतर त्यांना व पिलांसाठी कप्पे ठेवावेत .
 • पी पी आर, इ टी व्ही या लसी महत्वाच्या आहेत.
 • शेळ्यांना चारा हा तुकडे करून द्यावा.
 • गोठा हा पाऊस, ऊन, थडी यापासून सुरक्षित असावा
 • वेळेवर लसीकरण करणातही औषध ठेवणाची जागा असावी
 • शेळ्यांचे लसीकरण व जंतूनाशकांचा वापर करावा.
 • तेथील शेळ्यांचा विमा काढण्यात यावा.

 

शेळीच्या जाती

 • जमनापरी शेळी
 • संगमनेरी शेळी
 • बिटल शेळी
 • उस्मानाबादी शेळी
 • सुरती शेळी
 • अजमेरी शेळी
 • मारवाडी शेळी
 • संगमनेरी शेळी
 • बारबेरी शेळी
 • बिटल शेळी

कुक्कुटपालन व्यवसायासाठी सरकारी योजना खालील लिंक वर क्लिक करा

👇👇👇👇

👉👉�� 👉एकात्मिक कुक्कुटपालन योजना👈👈👈👈

🖕🖕🖕🖕🖕

google मधली खालील माहिती सुद्धा शेतकरी शोधू शकतात


शेळी पालन खर्च

शेळीपालन अनुदान 2020

शेळीपालन यशोगाथा

शेळी किती महिन्यात येते


गावरान शेळी पालन

शेळीपालन अनुदान 2021

बोअर शेळी

शेळीपालन दाखवा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *