महाराष्ट्र सरकार नेहमी शेतकरीसाठी काही ना काही योजना काडत असतात परंतु त्या योजना शेतकरायण पर्यंत पोहोंचत नाही कारण त्या योजना काय आहे त्या कुठे मिळतील याची माहितीच शेतकऱ्यांना नसते.
शेतकरयांची हीच खरी गरज ओळखुन आज आम्ही तुम्हाला काही योजनांची माहित देणार आहे आणि शेतकरी या योजनेचा पुरेपूर फायदा उचलू शकतात कृपया आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी या मध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल
Table of Content
- कृषी यांत्रिकीकरण योजना
- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
- शेळी पालन अनुदान योजना
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
- शरद पवार ग्राम समृद्धी योजना
- पीक नुकसान भरपाई योजना
- महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना
- कुक्कुट पालन योजना
- महाभूलेख ऑनलाइन डिजिटल 7/12 योजना
- महात्मा फुले जन आरोग्य योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
शेतमालाच्या उत्पन्नात वाड होण्यासाठी शेतीचे यांत्रिकीकरण होणे महत्वाचे आहे त्यामुळे या कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 अंतर्गत ट्रॅक्टर, उडणारी फॅन, डस्टर,औषध फवारणी पंप, पॉवर टिलर, ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे, मनुष्य चलित यंत्र/अवजारे, प्रक्रिया संच , वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, बैल चलित यंत्र/अवजारे, स्वयं चलित यंत्रे, श्रेडर, सिंचन पंप काढणी पश्च्यात तंत्रज्ञान, फलोत्पादन यंत्र/अवजारे, इत्यादी सुविधा ग्रामीण बँकेमार्फत पुरविल्या जातात. अशाप्रकारे, बऱ्याच शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
या योजना मध्ये मध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०% दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या
अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८
०% ठेवणे आवश्यक आहे.
झाडांचे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे. तरच राज्य सरकारकडून शेतकर्यांना अनुदान देण्यात येईल.
शेळी पालन अनुदान योजना
या योजने अंतर्गत शासनाने मराठवाड्याच्या पॅकेज च्या धर्तीवर पहिल्या टप्प्यात उस्मानाबाद, यवतमाळ गोंदिया, आणि सातारा आणि दुसर्या टप्प्यात बीड व भंडारा या जिल्यातील शेतकऱ्यांना 20 शेळ्या आणि 2 बोकड म्हणजे शेळी पालन अनुदान योजना 2021 महाराष्ट्र साठी सरकार अनुदान उपलब्ध करून देणार आहे
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना
महाराष्ट्रवर vijecha भर कमी होणे आणि शेतकऱ्यांना दिवासा शेतात पाणी देण्यासाठी योजना राबवली आहे, या योजनेंतर्गत राज्य सरकारने शेतकर्यांना १,००,००० सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेतला आहे
सरकारने 31 जानेवारी 2019 पूर्वी मुख्यामंत्री सौर पंप योजनेच्या लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर केली ती आणि फेब्रुवारी 2019 च्या पहिल्या आठवड्यात सौर पंप बसविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि काही जणांचे पंप हे बसले सुद्धा आहे
या योजनेला अटल सौर कृषी पंप योजना (Atal Saur Krishi Pump Yojana 2021) या नावानेही ओळखली जाते आणि तीन वर्षात 1 लाख पंप बसविण्याचे लक्ष्य महाराष्ट्र सरकार ने ठरवले आहे
शेतात सिंचनासाठी सौर पंप बसवायचे असतील तर त्यांना या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात सौर कृषी पंप बसवता येईल.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना
शरद पवार ग्राम समृद्धी योजना (Sharad Pawar Gram Samridhi Yojana २०२१) च्या माध्यमातून सर्व खेड्यांचा आणि शेतकर्यांचा विकास होण्यासाठी हि योजना अली आहे आणि या मध्ये रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे
पीक नुकसान भरपाई योजना
Pik Vima Nuksan Bharpai 2021 महाराष्ट्रातील शेतकर्यांना पीक विमा 2021 देण्यासाठी पीक विमा नुकसान भरपाई 2021 ही योजना सुरू केली आहे. ज्यांना पीक विमा नुकसान भरपाई साठी अर्ज करायचा आहे ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात त्यानंतर तुम्ही या योजनेतील उपलब्ध सुविधांचा वापर करू शकता
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना
या योजनेंतर्गत राज्यातील शेतकर्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार कडून माफ केले जाणार आहे
कुक्कुट पालन योजन
या योजनेंतर्गत राज्यात नवनवीन पोल्ट्री फार्मची स्थापना केली जात आहे. राज्य सरकार राज्यातील लोकांना कुक्कुट पालन (kukkut palan) करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे .
महाभूलेख ऑनलाइन डिजिटल 7/12 योजना
नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे, कोकण आणि महाराष्ट्रातील अमरावती या प्रशासकीय विभागात राहणार्या नागरीकांना जमिनीशी संबंधित माहिती व भूमी अभिलेख इत्यादी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “महाभुलेख” (Mahabhulekh Portal) नावाचे पोर्टल सुरू केले आहे.
महात्मा फुले जन आरोग्य योजना
महात्मा फुले जन आरोग्य योजनामध्ये 951 रोगांचे ऑपरेशन करण्यात येत होते परंतु आता त्यात वाढ करून 1034 प्रकारचे ऑपरेशन्स करण्यात येतील
अधिकच्या योजना शोधण्यासाठी खालील उपयोग करू शकतात
सरकारी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन
सरकारी योजना रजिस्ट्रेशन Bihar
सरकारी योजना रजिस्ट्रेशन, ग्रामपंचायत, सरकारी योजना 2021, सरकारी योजना, महाराष्ट्र सरकारी योजना रजिस्ट्रेशन 2021, सरकारी योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन