कुक्कुटपालन असा व्यवसाय आहे कि ज्या मध्ये शेतकरीला कमीत कमी गुंतवणूक करून चांगल्या प्रकारे उत्पन्न वाडीचे नवीन मार्ग मिळते आणि हा व्यवसायाला अधिक लक्ष्य दिल्यास शेती सोबत एक उत्कृष्ट जोडधंदा मानून पाहता येते.
शेळी पालन व्यवसायासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇👉👉�� 👉 शेळी पालन व्यवसाय👈👈👈👈🖕🖕🖕🖕🖕
कुक्कुटपालनया मध्ये डॉ प्रकारे आपल्याला व्यवसाय करता येतात एक म्हणजे अंडी उत्पादन किंवा कोंबडी चे वजन करून ते विकणे
कुक्कुटपालन योजना
कुक्कुटपालनसुरु करण्यासाठी शेतकरयांना उत्तम योजना अली असून उस्मानाबाद जिल्यात एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत मध्ये 50% टक्के पर्यंत अनुदानावर एक दिवसीय कोंबडीच्या 100 पिल्लांचा गट वाटप करण्यासाठी सन 2021-22 या वर्षासाठी एकूण 131 गट यांचे उद्दिष्ट असून या योजने अंतर्गत प्रकल्प किंमत रुपये १६००० आहे आणि 50% टक्के शासकीय अनुदान म्हणजेच रुपये 8 हजार रुपये पर्यंत अनुदान राहणार आहे . यामध्ये रुपये 2 हजार रुपयेची पिल्ले व 6 हजार खाद्य याचा समावेश आहे उर्वरित 50% टक्के लाभार्थी हिस्सा रुपये 8 हजार मधून लाभार्थींनी पक्ष्यांचा निवारा खाद्याची भांडी पाण्याची भांडी औषधी यावर खर्च करायचा आहे.
लाभार्थी निवड पात्रता
सादरशेतकरी हा दारिद्र रेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा आणि ताच्या कडे तलाठी यांचे भूमी असल्याचे प्रमाणपत्र असावे मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती अत्यल्प व अल्पभूधारक या प्राधान्य क्रमांकानुसार राहील महिलांना 30% टक्के व दिव्यांगासाठी 5% टक्के आरक्षण राहील
अर्ज सादर कुठे मिळेल?
अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात मिळेल
अर्ज सादर कुठे सादर करावा ?
योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करावा
कोंबडी च्या जाती
खालील काही जाती नमूद केल्या आहे आणि आम्ही काहीच प्रसिद्ध जाती नमूद केल्या आहे या वेतरिक्त आणखीन भरपूर जाती आहे ज्या आपण इतर वेब site वर शोधू शकतात
- अंकलेश्वर
- असील
- बुसरा
- चित्तगाँग
- 4दानकी
- दाओथिगीर
- घगुस
- हरीघाटा ब्लॅक
- कडकनाथ
- कलास्थी
- काश्मीर फेव्हरोला
- मिरी
- निकोबारी
- पंजाब ब्राऊन
- तेल्लीचेरी
शेळी पालन व्यवसायासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇
👉👉�� 👉 शेळी पालन व्यवसाय👈👈👈👈
🖕🖕🖕🖕🖕