Author: shetkari Mi

दूध उत्पादन वाडीसाठी गाईची निवड कशी करावी

जर गाईची निवडी मध्ये चूक झाली तर आपला व्यवसाय तोट्यात जाण्याचे १००% ग्र्याह्य धरले जाते, डेअरी फार्म मध्ये जनावरांची निवड हे सर्वात महत्वाचे असते कारण जनावरांच्या निवडीवर आपला व्यवसाय कसा…

माहिती घ्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना आहे

  महाराष्ट्र सरकार नेहमी शेतकरीसाठी काही ना काही योजना काडत असतात परंतु त्या योजना शेतकरायण पर्यंत पोहोंचत नाही कारण त्या योजना काय आहे त्या कुठे मिळतील याची माहितीच शेतकऱ्यांना नसते.…

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनाची नोंदणी कशी करावी व माहिती

  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana) शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात. शेतकऱ्याला निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र शासनाने ” पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना” सुरु केली…

शेती निगडित व्यवसाय

    शेतकरी हा फक्त शेतीवर अवलंबून राहिला तर त्यांची आर्थिक प्रगती हि निसर्गावर अवलंबून राहते जर पाऊस चांगला पडला तर चांगले उत्पन्न मिळते नाही तर वार्षिक गणित पूर्ण बिघडून…

शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना

  भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती आणि पशुपालन याला खूप महत्त्व आहे. पूर्वी पशुपालन हा एक जोडधंदा म्हणून पहिले जायचे परंतु नवीन पिढी याकडे एक नवीन उद्योगधंदा म्हणून पाहत आहे तर आज…

शेळी पालन करा आणि कमी गुंतवणुकीत मिळवा जास्त उत्पन्न

  शेळी पालन हा व्यवसाय अत्यन्त कमी गुंतवणुकीत आणि आदिक किफायतशीर आहे तसेस शेळी पालन हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय आहे आणि शेतकरी हा कमी पैशात व कमी जागेत हा व्यवसाय…

केळी खत व्‍यवस्‍थापन

  केळी साठी खालील प्रमाणे खत व्यवस्थापन करावे केळी साठी सेंद्रीय खते शेण खत 10 किलो प्रति झााड किंवा गांडूळ खत 5 किलो प्रति झाड केळी साठी जैवकि खते औझोस्पिरीलम…

एकात्मिक कुक्कुटपालन योजना 2021

  कुक्कुटपालन असा व्यवसाय आहे कि ज्या मध्ये शेतकरीला कमीत कमी गुंतवणूक करून चांगल्या प्रकारे उत्पन्न वाडीचे नवीन मार्ग मिळते आणि हा व्यवसायाला अधिक लक्ष्य दिल्यास शेती सोबत एक उत्कृष्ट…

केशर आंबा लागवड

  आंबा हे एक असे फळ आहे कि जे सर्वाना आवडते आहे आणि आंबा हे वर्षातून एकदा येणारे फळ आहे साधारण उन्हाळ्यात आंबा हा येत असतो आंब्याच्या झाडा पासून आंबा,…

महाराष्ट्राला पाऊसाचे संकट

  राज्यभरात डिसेम्बरच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. यामुळे महाराष्ट्रात अस्मानी संकट उभे ठाकले आहे .अवकाळी पावसाने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आज आणि उद्या मुसळधार पावसाची…