Tag: monsoon in Konkan

पुढील पाच दिवसात महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे २१ जून ते २५ जून  या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता हवामान शास्र विभाग पुणे येथील वेध शाळेने वर्तवली आहे.…