Tag: हळदीच्या जाती

हळद लागवड

हळद ही एक मसाल्यातील अशी गोष्ट आहे जी प्रत्येक स्वयंपाक घरात वापरण्यात येते. आयुर्वेदामध्ये तर हळदीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. हळद ही जंतुनाशक आहे. जगभरामध्ये होणाऱ्या हळदीच्या उत्पादनापैकी तब्बल 80%…