डेअरी फार्म व्यवसाय कसा सुरु करावा
दुग्ध व्यवसायाची माहिती
डेअरी फार्म
दूध हि एक अशी गोष्ट आहे जी रोजच्या जीवनामध्ये निरंतर लागणारी आहे
अधिक माहिती
डेअरी फार्म
डेअरी फार्म हा योग्य आणि तांत्रिक दृष्ट्या केल्यास हा व्यवसाय खूप फादेशीर आहे
अधिक माहिती
गाई कशा प्रकारची असावी
गाई
ची शारीरिक स्थिती , दिवसाला दूध किती देतात हे गाई खरेदी करण्याआधी तपासून पाहावे
अधिक माहिती
गाईंच्या जाती
– निमाडी गाय
– लाल सिंधी गाय
– लाल कंधारी गाय
अधिक माहिती
गाईंच्या जाती
– मालवी गाय
– नागौरी गाय
– साहिवाल गाय
अधिक माहिती
म्हशींच्या जाती
– पंढरपुरी
– मुऱ्हा
– सुरती
अधिक माहिती
आहार कसा असावा
पौष्टिक आणि सकस आहार दिल्यावर गाई ह्या चांगल्या प्रकारे दूध देतात. घरचा चारा असल्यास खर्चामध्ये बचत होती.
अधिक माहिती
गोठा किंवा शेड कसे असावे
गाईचा गोठा हा स्वच्छ , मोठा ,हवेशीर तसेच भरपूर सूर्यप्रकाश येणार असावा
अधिक माहिती
आणखीन बरीच माहिती डेअरी फार्म विषयी आमच्या वेबसाइट वर आहे
ती पाहण्यासाठी खालील बटण वर क्लिक करा
अधिक माहिती