शेळी पालन एक उत्तम व्यवसाय

कमी गुंतवणुकीत जास्त उत्पन्न

शेळीपालन एक उत्तम व्यवसाय या व्यवसायामध्ये कमीत कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी शेतकरी हा प्रयत्न करू शकतो

शेळीपालनामध्ये कमी जागेमध्ये जास्तीत जास्त नफा मिळवता येतो ते करत असताना शेतकरी कमी गुंतवणुकीत आणि कमी जागेमध्ये हा व्यवसाय सुरू करू शकतात

शेळीपालनामध्ये डेरी फार्म पेक्षा कमी मेहनत आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्याची शाश्वती राहते

शेळीपालनापासून शेतकरी हा दूध, बोकडचे मास यांचे विक्री करून पैसा कमवू शकतो

शेळींना गाय व म्हशी यांच्यापेक्षा खाण्यास कमी लागते

शेळी या कुठेही करू शकतात त्यामुळे शेतकऱ्याला चाराचा प्रश्न उद्भवत नाही

लोकसंख्येनुसार बोकडाच्या मटणाची ही मागणी ही वाढत चालली आहे आणि त्यानुसार त्याला चांगला प्रकारे किंमत सुद्धा मिळते

Thanks