मधुराज रेसिपी हे एक सर्वात लोकप्रिय मराठी यु टयूब चॅनेल पैकी एक असून या चॅनेल वर पारंपरिक मराठी रेसिपी पासून ते सर्व प्रकारच्या रेसिपी करवून दाखवतात
महाराष्ट्र मधुराज रेसिपी ला खूप चांगल्या प्रकारे ओळखल्या जाते. मधुराज रेसिपी चॅनेल ची सुरवात हि २६ ऑगस्ट २०१६ ला झाली
मधुराज रेसिपी मध्ये आपण वडा पाव असो कि मोदक, शिरा असो कि कांदा पोहे आणि मिसळ पाव असो कि दिवाळीचे सारे पदार्थ करवूं दाखवले जाते
मधुराज रेसिपी ला एकूण 6.25M subscribers आहे
मधुराज रेसिपी ला आतापर्यंत एकूण 1,164,994,759 views मिळाले आहेत
मधुराज रेसिपी चा सर्वात जास्त पाहण्यात आलेला व्हिडिओ म्हणजे मिसळ पाव | Misal Pav by madhurasrecipe | हा व्हिडिओ 17,886,787 वेळा पाहण्यात आला