उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदावरून राजीनामा 

शेतकरी मी

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीनंतर शेवटी  उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला

उच्च न्यायालयाच्या निर्णय हा शिंदे गटाकडून लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू  यांनी न्यायालयामध्ये बहुमत चाचणी विरोधात याचिका टाकलेली होती 

कोर्टाच्या निर्णयानुसार आता महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या पक्षांना बहुमत चाचणी देण्यासाठी पुरेसे संख्याबळ दाखवावे लागणार आहे

एकनाथ शिंदे गटाचा कल भाजपसोबत युती करून सरकार स्थापन करण्याच्या विचारात आहे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे  ह्यांचा पहिल्यापासून विरोध राहिला होता.

उद्धव ठाकरे यांनी लिव्ह  येऊन जनतेशी संवाद साधला

शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरचे नामांतरण ला मंजुरी घेतली