शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय आहे फायदेशीर 

shetkarimi.com

शेळी पालन हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय आहे आणि शेतकरी हा कमी पैशात व कमी जागेत हा व्यवसाय अगदी सहज करू शकतो, शेळीला चारापाणी कमी लागतो

शेळी पालन

बोकूड पालन व्यवसाय, शेतकरी हा फक्त २ ते ४ महिन्याची बोकूड पिल्ले विकत घेऊन आणि त्यांना वाढवुन काही महिन्यात त्यांची विक्री करू शकतो

बोकूड पालन

मेंढी पालन हे पण एक शेळी पण सारखेच आहे फक्त मेंढी पासून वुलन भेटते आणि ते विकून चांगले उत्पन्न मिळते 

मेंढी पालन 

शेण खत निर्मिती व्यवसाय, पशु धनापासून जे शेणमिळते त्यापासून खत तयार करून ते विकता येते

शेण खत निर्मिती

रेशमी शेती हा एक चांगला व्यवसाय आहे, यामध्ये रेशीम आणून त्यांचे चांगले संगोपन करून त्यापासून रेशीम तयार करून विकता येते

रेशमी शेती

डेअरी फार्म, शेतकरी गाई व म्हशी घेऊन त्यांना सांभाळून चांगल्या प्रकारे दूध विकू शकतात, आपल्या शेतामध्ये चारा लागवड करू शकतात

डेअरी फार्म

कुक्कुट पालन, अंडी उत्पादन आणि मांस विक्री साठी कुक्कुटपालन हा व्यवसाय चांगला आहे आणि खूप मागणी असून चांगल्या प्रकारे किंमत पण आहे

कुक्कुट पालन

मुरघास निर्मिती, मुरघास हा डेअरी फार्म साठी अत्यंत महत्वाचे खाद्य आहे आणि मुरघास हा मक्याच्या पिकापासून किंवा ज्वारीच्या पिकापासून बनवतात आणि शेतकरी मुरघास चे उत्पादन घेऊन विक्री करू शकतात

मुरघास निर्मिती

Thanks