दुधारू गाय आणि म्हैस कशी निवडावी

शेतकरी मी

 गाय आणि म्हैस निवड

डेअरी फार्ममध्ये गाय किंवा म्हशीची निवड अत्यंत महत्त्वाची असते कारण जनावरांची निवड वर तुमचा व्यवसाय अवलंबून असतो

दूध काढून टाकल्यानंतर, कासेचा आकार कमी झाला पाहिजे.

गाय किंवा म्हशीची त्वचा हि अधिक मऊ असावी

गाय किंवा म्हशीच्या शेवटच्या दोन पायांमध्ये कासेच्या मागे अंतर जास्त असावे.

शांत गायी आणि म्हशींची निवड करावी, तापट व गरम स्वभावाच्या गायी दूध चोरतात, तापट स्वभावाच्या गायी हात लावला कि लगेच हालचाल करता.

गाई किंवा म्हैस यांच्या पाठीचा कणा सरळ आणि मजबूत असावा.

डेअरी फार्म ची अधिक माहिती बघण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा