जेष्ठ विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे निधन
By:शेतकरी मी
राजू श्रीवास्तव यांचा अल्प परिचय
राजू श्रीवास्तव हे प्रसिद्ध स्टॅन्ड अप कॉमेडियन होते.
हृदयविकाराच्या झटक्याने आज सकाळी दि.२१ सप्टेंबर २०२२ रोजी निधन झाले आहे.ते ५८ वर्षांचे होते.
जिम मध्ये व्यायाम करत असताना त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स हॉस्पिटल मध्ये गेल्या ४० दिवसापासून दाखल करण्यात आलेले होते.
अँजिओग्राफी मध्ये त्यांच्या हृदयात १०० टक्के ब्लॉकेज असल्याचे निदान झाले होते.
टी टाइम मनोरंजन , कॉमेडी सर्कस , शक्तिमान, यासारख्या मालिकेत त्यांनी काम केले होते .
"द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज" या कॉमेडी शो मुळे त्यांचे नाव चांगलेच गाजले होते.
२५ डिसेंबर १९६३ रोजी कानपुर मध्ये त्यांचा जन्म झाला होता.
धन्यवाद!