पुढील पाच दिवसात महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

शेतकरी मी

१ जूनपासून  राज्यातील काही भागाचा अपवाद वगळता सलग असा पाऊसच झालेला नाही .

मध्यम ते जोरदार पाऊस

शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महराष्ट्राच्या बऱ्याच भागात जोरदार पाऊस होणार आहे .

गोवा व दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर 22 जुन ते 25 जून मध्ये सोसाट्याचा  वारा वाहण्याची शक्यता आहे .बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे .

मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे . 

विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल तर काही ठिकाणी मेघगर्जना तसेच विजेच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पेरणीची घाई ना करता चांगल्या पाऊसाची प्रतीक्षा करूनच पेरणी करावी

Thanks