महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता
शेतकरी मी
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे हा पट्टा उत्तर महाराष्ट्रापासून उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत पसरलेला आहे
येत्या पाच दिवसामध्ये कोकण तसेच गोव्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे.
विदर्भामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पुढील ३ ते ४ दिवस कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेली आहे.
या दुर्घटनेमध्ये १९ रहिवासी ठार झाले आहेत. १४ जण जखमी झाले आहेत जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
मृतांच्या वारसांना मुख्यामंत्री मदत निधीतून ५ लाखांची मदत तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे