Archives: Stories

महाराष्ट्रात येणारे दिवस हे मुसळधार पावसाचे

महाराष्ट्रात येणारे दिवस हे मुसळधार पावसाचे, मराठवाडा जोरदार पाऊसाची शक्यता, विदर्भ जोरदार पाऊसाची शक्यता, मराठवाडा, कोकण जोरदार पाऊसाची शक्यता, maharashtra rain forecast , monso news in marathi,

डेअरी फार्म मध्ये नुकसान होण्याची कारणे

डेअरी फार्म मध्ये नुकसान होण्याची कारणे, जास्त किमतीत गाई खरीदी आपण करतो आणि तीच गाई भाकड झाल्यावर तीच गाई अर्ध्या किमतीत पण कोणी घेत नाही, dairy farm, cow market, cow,…

राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना

१ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजना हि सुरु करण्यात आलेली आहे, या योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबास दीड लाख रुपये.

पुराच्या पाण्यात बैल गेला वाहून!

अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळ गावालगत असलेल्या धामना नदीला पूर आला होता .नदीला पूर आलेला असताना देखील येथील शेतकरी रईस खान शब्बीर खान यांनी नदीचा पूल ओलांडण्यासाठी बैलगाडी पाण्यात घातली.

मराठवाडा सोडून सगळीकडे पावसाची जोरदार बॅटिंग

मराठवाडा सोडून सगळीकडे पावसाची जोरदार बॅटिंग महाराष्ट्र राज्यात सगळीकडे जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे पण अद्यापही मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत आहे .त्यामुळे इथला शेतकरी चिंतेत दिसून येत आहे .

येणारे पाच दिवस हे महाराष्ट्रासाठी मुसळधार पावसाचे !

येणारे पाच दिवस हे महाराष्ट्रासाठी मुसळधार पावसाचे ! अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.