मराठवड्यात बऱ्याच जिल्यात कमी पाऊसाचे सावट
शेतकरी मी
कोकन, उत्तर महाराष्ट्र भागात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे परंतु मराठवाडयात अद्याप बऱ्याच गावात अद्यापही पाऊस चांगल्या प्रमाणात झालेला नाही
मराठवाड्यामध्ये शेतकरी पावसाअभावी आभाळाकडे डोळे लावून बसलेले आहे.
मागील वर्षीही मराठवाड्यात कमी प्रमाणात पाऊस पडला होता परिणामी शेतकऱ्यांवर दुष्काळ रुपी समस्या पाहायला मिळाली होती
या वर्षी मौन्सून ने जोरदार आगमन करून दोन ते तीन दिवस चांगला पाऊस पडला परंतु त्यानंतर शेतकरी पावसासाठी हवालदिल झाले आहे
उर्वरित जुलै महिन्यात चांगला पाऊस पडावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा असून शेवटी सर्व निसर्गाच्या हाती आहे
मराठवाड्यात येत्या ५ ते ६ दिवसात औरंगाबाद ,लातूर, जालना परभणी बीड नांदेड उस्मानाबाद या भागात माध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
Thank You!