मराठवाडा व विदर्भ मध्ये बऱ्याच जिल्यात कमी पाऊसाचे सावट
शेतकरी मी
महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र भागात जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे पण अजूनही मराठवाडा व विदर्भ हा पावसाच्या प्रतीक्षेत आहे
परंतु मराठवाड्यामध्ये या उलट चित्र दिसून येत आहे पावसाअभावी इथला शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहे.
पुढील उर्वरित जुलै महिन्यात पहिले असता महाराष्ट्रातील दक्षिण महाराष्टात त्यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे मध्ये कमी पाऊस राहणार आहे
येत्या आठ दिवसात मराठवाड्यात चांगला पाऊस पडणार आहे अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तसे पाहता मागच्या काही दिवसांपासून हा अंदाज खरा ठरलेला नाहीये.
पुढील उर्वरित जुलै महिन्यात पहिले असता महाराष्ट्रातील दक्षिण महाराष्टात त्यामध्ये मराठवाड्यातील काही जिल्हे आणि मराठवाड्यातील काही जिल्हे मध्ये कमी पाऊस राहणार आहे
मराठवाड्यात औरंगाबाद ,लातूर, जालना परभणी बीड नांदेड उस्मानाबाद या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.