आंबा लागवड

आंबा लागवड कशी करावी

आंबा

आंबा हे एक असे फळ आहे कि जे सर्वाना आवडते आहे आणि आंबा हे वर्षातून एकदा उन्हाळ्यात येणारे फळ आहे

आंबा लागवड कशी करावी

आंबा लागवड साठी पावसाळ्यात जून ते आगस्ट मध्ये कधी हि करता येते

खड्डा खोदणे

१५ फूट अंतरावर साधारण १ फूट खड्डा खोदून त्या खड्यात पूर्ण पाणी भरून ते आटल्यावर त्यामध्ये आंब्याचे रोपे लावावी

आंब्याचे रोपे

रोपे ची उंची कमीत कमी २ ते ४ फूट असावे

आंब्याचे रोपे

रोपे ची उंची कमीत कमी २ ते ४ फूट असावे