लिंबाचा भाव प्रति किलो ३०० रुपयांवर पोहोचला

By: ShetkariMi.Com

उन्हाळ्यात थंड शीतपेयाच्या दुकानांत लिंबांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असते आणि लिंबाचा तुटवड्या मुळे सध्या लिंबाला चांगला भाव आलेला आहे

उन्हाळा मुळे मोठ्या प्रमाणावर लिंबांची मागणी वाढल्याने बाजारात लिंबाचा भाव प्रतिकिलो ३०० रुपयांवर पोहोचला आहे

उन्हाळ्यात सर्वत्र लग्नसराई सुरू झाल्याने लिंबाचे भाव वधारले आहेत त्याचप्रमाणे ह्या उन्हाळ्यात लिंबांच्या झाडाला बहर येऊन त्याला लिंबू लागण्याचा हंगाम असतो

या वर्षी अति जास्त उष्ण तापमानामुळे लिंबांच्या झाडाला यावर्षी बहर हा जास्त प्रमाणात आला नाही

आता लिंबाची किंमत हि पेट्रोल पेक्षा हि महाग झाली आहे आणि अजून उन्हाळा संपल्याला किमान दीड महिना बाकी असून येत्या काही दिवसात लिंबाच्या किमतीही वाढतील असा अंदाज आहे

आता लिंबाची किमतीत शेतकऱ्यांना खरा किती फायदा आहे आणि व्यापाऱयांना किती आहे हे खरंच पाहण्यासारखे आहे 

Thanks