गुलाबाची शेती कशी करावी

शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे माध्यम

गुलाबाची शेती

बाराही महिने भरपूर मागणी प्रत्येक लग्नसमारंभ असो किंवा वाढदिवस ,सभा  ,गणपती सणवार अशा अनेक कार्यक्रमासाठी गुलाबाची मागणी असते

गुलाब लागवडी साठी जमीन

गुलाब लागवडीसाठी जमीन हि अति भारी किंवा अति हलकी नसावी

गुलाबाच्या जाती

अर्जुन , सुपरफास्ट ,ब्लू मून ,लेडी एक्स ,अमेरिका हेरिटेज ,लॅडोस, रक्तगंध,बोर्डीक्स  या जातीच्या फुलांची मागणी आहे

गुलाब लागवड विषयी अधिक माहिती साठी खालील बटण वर क्लिक करा आणि सविस्तर माहिती मिळवा