शेतकरी मी
शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी, खूप दिवसापासून थांबलेला पाऊस हा आता जोरदार पुन्हा आगमन करणार आहे
सदर पाऊस हा १८ ते २२ जून दरम्यान भाग बदलून सर्व ठिकाणी मध्यम ते जोरदार पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
१८ जून ला कोकण गोवा, विदर्भ या ठिकाणी मेघ गर्जनासह मध्यम ते जोरदार पाऊस, मराठवाड्यात मेघ गर्जनासह मध्यम स्वरूपाचा पाऊस
१९ जून कोकण गोवा, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघ गर्जनासह मध्यम ते जोरदार पाऊस
२० ते २२ जून दरम्यान गोवा, विदर्भ आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे
तरी कृषी विभागामाफत सूचना देण्यात आली आहे कि पेरणीची घाई ना करता चांगल्या पाऊसाची प्रतीक्षा करूनच पेरणी करावी