शेळी पालन
कमी गुंतवणुकीत मिळवा जास्त उत्पन्न
शेळी पालन
शेळी पालन हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय आहे आणि शेतकरी हा कमी पैशात व कमी जागेत हा व्यवसाय अगदी सहज करू शकतो
शेळी पालनाची अधिक माहिती
शेळी पालनाचे फायदे
– शेळी पालन हा कमी गुंतवणुकीचा व्यवसाय आहे
– एका वेळी दोन पिलांना जन्म देणाची क्षमता
– शेळ्या विकुन लगेच पैसे भेटतो
शेळी पालनाची अधिक माहिती
शेळी पालनाचे फायदे
– शेळी हा प्राणी काटक असतो. हवामानाशी जुळवुन घेण्याची क्षमता खूप असते
– शेळ्या या १५ ते १७ महिन्यात दोनदा वितात त्यामुळे संख्येत लवकर वाढ होते
शेळी पालनाची अधिक माहिती
शेळी पालनाचे फायदे
– शेळ्या या १५ ते १७ महिन्यात दोनदा वितात त्यामुळे संख्येत लवकर वाढ होते
– एका वेळी दोन पिलांना जन्म देणाची क्षमता
शेळी पालनाची अधिक माहिती
शेळी पालनाचे फायदे
– शेळीचे यांचे मांस चविष्ट असते.
– राहण्यास जागा कमी लागते.
शेळी पालनाची अधिक माहिती
शेळी पालनाचे फायदे
–
लेंडी खत
उत्तम होते आणि त्याला खुप चांगली किंमत मिळते.
– शेळ्याना खाण्यास कोणत्याही प्रतिचाही चारा चालतो
शेळी पालनाची अधिक माहिती
शेळी पालन पद्धती
शेळी पालन
दोन
पद्धती
चे आहेत.बंदिस्त व अर्धबंदिस्त.
शेळी पालनाची अधिक माहिती
शेळीच्या जाती
– जमनापरी शेळी
– संगमनेरी शेळी
– बिटल शेळी
– उस्मानाबादी शेळी
आणखीन इतर
शेळी पालनाची अधिक माहिती