By: Shetkarimi.Com
गावरान कोंबडी पालन हा शेतीपूरक एक उत्तम जोडधंदा असून शेतकरी हा व्यवसाय अगदी कमी भांडवलात सुरु करू शकतात
गावरान कोंबडी पालन आपण मुक्त संचार पद्धतींनी केल्यास कमी खर्चात आणि कमी जागेत हा व्यवसाय करता येतो
गावरान कोंबडी च्या जाती ह्या कोणत्याही हवामानात एक्दम रूजवून जाते आणि गावरान कोंबड्याच्या जातीची रोग प्रतिकारक शक्ती खूप चांगली असते
ब्रम्हा कडकनाथ ग्रामप्रिया वनराज गिरीराज
आपण कोंडी पाला कोणत्या कारणासाठी करतो आहे जसे कि अंडी उत्पादन, मांस उत्पादन ह्या नुसार जाती ची निवड करून कोंबडी पालान व्यवसाय सुरु करावा
तुमच्या मार्केट च्या जवळ चारही बाजूने मोकळी जागा असावी आणि हवा खेळती राहील अशी जागा निवडून चिकन मेष जाळीच्या मदतीने शेड बंदिस्त करावे.
कोंबडीच्या पिल्लांची निवड करताना त्यांना योग्य पद्धतींनी लस दिलेली आणि सशक्त पिलांची निवड करूनच शेड मध्ये आणावे
कोंबडी पालनाविषयी आम्ही संपूर्ण लेख आमच्या वेबसाइट वर असून हा खालील लिंक वर दिला आहे खालील बटण वर क्लिक करून अधिक माहिती मिळवा