शेतीशी निगडित व्यवसाय

आज आपण पाहू कि शेती सोबत कोणते कोणते शेती पूरक व्यवसाय करता येते

शेतकरी

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी आहे मी हे सांगण्यात मला गर्वचं नाही तर मला अभिमान आहे 

शेती

शेत एकमेव अशी ठिकाण आहे कि जेथे शेतकरी एकापेक्षा जास्त शेतीशी संलग्न नवीन उद्योग करू शकतो

शेत पूरक व्यवसाय

पुढे काही व्यवसाय आम्ही नमूद केले आहे ज्यामुळे शेतकरी एका पेक्षा जास्त शेतीशी संलग्न नवीन उद्योग करू शकतो

शेळी पालन

शेळी पालन हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी गुंतवणुक आहे आणि शेळी पालन हा व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय आहे

बोकूड पालन

शेतकरी हा फक्त २ ते ४ महिन्याची बोकूड पिल्ले विकत घेऊन आणि त्यांना वाढवुन काही महिन्यात त्यांची विक्री करू शकतो

डेअरी फार्म

शेतकरी गाई व म्हशी घेणं त्यांना संबालून चांगल्या प्रकारे दूध विकू शकतात कारण ते आपल्या शेतामध्ये चार लागवड करून त्याचा उपयोग सिरी फार्म साठी करू शकतात

कारुड संगोपन

गाईपासून मिळणारी कारुड विकत आणून ती मोठी झाल्यावर त्याची विक्री करून चांगला नफा मिळवता येतो

कुक्कुटपालन

अंडी उत्पादन आणि मांस विक्री साठी कुक्कुटपालन हा व्यवसाय चांगला आहे आणि खूप मागणी असून चांगल्या प्रकारे किंमत पण आहे आणि कुक्कुटपालन हा व्यवसायसाठी कमी गुंतवणूक लागते

मशरूम लागवड

शहरी भागात मशरूम ला चांगली मागणी असून शेतकरी हा मुशरूम तयार करून विकू शकतो आणि मशरूम साठी लागणारे धसकटे शेतात पीक कापणीनंतर मिळते

मुरघास निर्मिती

मुरघास हा डेअरी फार्म साठी अत्यंत महत्वाचे खाद्य आहे आणि मुरघास हा मक्याच्या पिकापासून कीं ज्वारीच्या पिकापासून बनवतात आणि शेतकरी मुरघास चे उत्पादन घेणं विक्री करून शकतात

आणखीन बरेच शेती पूरक व्यवसाय आहे जे तुम्ही आमच्या वेब साईट जाऊन पाहू शकतात