महाराष्ट्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी योजना

शेतकऱ्यांसाठी योजना

महाराष्ट्र सरकार

महाराष्ट्र सरकार नेहमी शेतकरीसाठी काही ना काही योजना काडत असतात आज आपण त्याची माहिती घेऊ

कृषी यांत्रिकीकरण योजना

कृषी यांत्रिकीकरण योजना 2021 अंतर्गत ट्रॅक्टर, उडणारी फॅन, डस्टर,औषध फवारणी पंप, पॉवर टिलर लाभ देण्यात आला आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

या योजना मध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५०% दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात देण्यात येणार असून लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या

शेळी पालन अनुदान योजना

शेतकऱ्यांना 20 शेळ्या आणि 2 बोकड म्हणजे शेळी पालन महाराष्ट्र साठी सरकार अनुदान उपलब्ध करून देणार आहे

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

शेतकऱ्यांना दिवासा शेतात पाणी देण्यासाठी योजना राबवली आहे, या योजनेंतर्गत राज्य सरकारने शेतकर्‍यांना १,००,००० सौर कृषी पंप देण्याचा निर्णय घेतला आहे

महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना

या योजनेंतर्गत राज्यातील शेतकर्‍यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार कडून माफ केले जाणार आहे

कुक्कुट पालन योजना

राज्य सरकार राज्यातील लोकांना कुक्कुट पालन (kukkut palan) करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे .

महात्मा फुले जन आरोग्य योजना

महात्मा फुले जन आरोग्य योजनामध्ये 951 रोगांचे ऑपरेशन करण्यात येत होते परंतु आता त्यात वाढ करून 1034 प्रकारचे ऑपरेशन्स करण्यात येतील

योजनांची अधिक माहितीसाठी खालील बटण वर क्लिक करा