सुप्रीम कोर्टाचा निर्णय: उद्या बहुमत चाचणी होणार  

शेतकरी मी

महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी निर्देश दिले होते

आणि बहुमत चाचणी उद्या ३० जुन रोजी घेण्यास सांगितले होते पण शिवसेनेचा त्याला विरोध होता 

शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू  यांनी न्यायालयामध्ये बहुमत चाचणी विरोधात याचिका टाकलेली होती 

कोर्टाच्या निर्णयानुसार आता महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या पक्षांना बहुमत चाचणी देण्यासाठी पुरेसे संख्याबळ दाखवावे लागणार आहे

एकनाथ शिंदे गटाचा कल भाजपसोबत युती करून सरकार स्थापन करण्याच्या विचारात आहे आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे  ह्यांचा पहिल्यापासून विरोध राहिला आहे .

उद्या कोणते सरकार हे पडेल किंवा वाचेल किंवा नवीन सरकार येईल हे उद्याच्या बहुमत चाचणीवरच अवलंबून राहणार आहे.

Thanks