गावरान कोंबडी पालन
गावरान कोंबडी पालन कसे करावे व त्याचे फायदे
कोंबडी पालन
नियमित उत्पन्न देणारा कोंबडी
पालन
हा जोडधंदा भरपूर शेतकरी करू शकतात
अधिक माहिती
शेती पूरक व्यवसाय
कोंबडी पालन हा व्यवसाय शेती पूरक असल्यामुळे कमी खर्चात आणि कमी जागेत हा व्यवसाय होतो
अधिक माहिती
गावरान कोंबडीच्या जाती
कडकनाथ
ग्रामप्रिया
गिरीराज
वनराज
ब्रम्हा
अधिक माहिती
ग्रामप्रिया कोंबडीची जात
हि जात वर्षाला १८० ते २०० अंडी देते
अधिक माहिती
कडकनाथ कोंबडीची जात
हि कोंबडी रंगाने गडद काली ,तुरा गुलाबी लाल, रक्त आणि अंडीसुद्धा काळसर रंगाचे असते
अधिक माहिती
गिरीराज कोंबडीची जात
ह्या कोंबडीचे 2 महिन्यात 1 किलो वजन वाढते अणि एक अंडी चक्रात 150 अंडी उत्पादन मिळते
अधिक माहिती
ब्रॉयलर कोंबडीची जात
जास्त अंडी देणाऱ्या जाती – रेड लेगहॉर्न, आंकॉना, – मिनॉर्क आहेत
अधिक माहिती
कोंबडी पालन व्यवसाय कसा करावा
कुकुटपालन करताना जातीची निवड हि तुम्ही कोणत्या मार्केट साठी व्यवसाय करणार आहेत यावर अवलंबून आहे .अंडी आणि मास उत्पादन हे काहींचे उद्दिष्ट असू शकते
अधिक माहिती
कोंबडी पालनासाठी शेड कसे उभारावे
चिकन मेष जाळीच्या मदतीने शेड बंदिस्त करावे.
अधिक माहिती
कोंबडीच्या पिलांचे नियोजन कसे करावे
पिल्ले निरोगी व चपळ असावीत तसेच त्यांना मरेक्स प्लस दिल्याची खात्री करावी
अधिक माहिती
कोंबडी पालनाविषयी अधिक माहिती आमच्या वेबसाइट वर असून खालील बटण वर क्लिक क
रून अधिक माहिती मिळवा
अधिक माहिती