गाईची निवड कशी करावी
दूध उत्पादन वाडीसाठी गाईची निवड कशी करावी
गाईची निवड
डेअरी फार्म मध्ये
गाईची
निवड हे सर्वात महत्वाचे असते कारण जनावरांच्या निवडीवर व्यवसाय अवलंबून असतो
अधिक माहिती
गाईची निवड
गाई ची निवड कशी करावी याची अधिक माहिती पुढील पेज वर आम्ही दिली आहे ती आपण तपासून पाहू शकतात
अधिक माहिती
गाईची निवड
– छाती भरदार असावी.
– कमरेची हाडं दूरवरअसावीत.
अधिक माहिती
गाईची निवड
– गाय , मैस शक्यतो दुसऱ्या वेतातील गाय निवडावी.
– गाय विकत घेतानाती चांगली चालवून आणि फिरवून पहावी
अधिक माहिती
गाईची निवड
– कासेची शरीराशी बांधणी घट्टअसावी.
– गाई किंवा म्हशींची कासची हि त्वचामऊ असावी.
अधिक माहिती
गाईची निवड
– मागील पाय हेबारीक असावे माझेती चांगले दुधाळआहे.
– दुध काढल्यानंतर कासेच आकारपूर्ववत लहान होणाराअसावा
अधिक माहिती
गाईची निवड
– तिचे मायांग बाहेर पडत नाही याची खात्री केलेली असावी.
– वाईट खोडीची नसावी उदा. माती खाणारी, प्लास्टिक खाणारी ईत्यादी.
अधिक माहिती
आजून गाई निवडीचे निकष पाहण्यासाठी खालील बटण वर क्लिक
अधिक माहिती