शेतकरी बांधवासाठी अटल बांबू समृद्धी योजना
महाराष्ट्र शासन योजना
बांबू
बांबूला शेतकऱ्याचे हिरवं सोनं असंही म्हटले जाते
बांबू लागवडीमधून शेतकऱ्यांचे आर्थिक स्तिथीत सुधारणा होण्यासाठी महाराष्ट्र शासनाची योजना आहे
बांबूचा उपयोग हा बांबूची मॅट बोर्ड, फ्लोअरिंगसाठी, फर्निचर, बांबू पल्प , हँडीक्राफ्ट बनवण्यासाठी देखील होतो
अटल बांबू समृद्धी योजनाची उद्दिष्टे हि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्तिथीत सुधारणा करणे व बांबू लागवडीतून शेतकऱ्यांना उपजीविकेचे साधन तयार करणे आहे
बांबूच्या रोपांसाठी ४ हेक्टर जमीन वर ८०% अनुदान मिळते तसेच १० एकर पेक्षा जास्त जमिनीस ५०% अनुदान शेजाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान येते
– आधार कार्ड प्रत
– रहिवासी दाखला
– शेतीचा गाव नमुना सातबारा ,गाव नमुना आठ , गाव नकाशाची प्रत
आवश्यक कागद पत्रे
– ठिबक सिंचन असल्याचे हमीपत्र .
– शेतामध्ये शेततळे, विहीर /बोअरवेल हमीपत्र
– जिओ टॅग/जीआयएसद्वारे फोटो काढल्याचे हमीपत्र
आवश्यक कागद पत्रे
ऑनलाईन पद्धतीने किंवा संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या यांच्या कार्यालयात लेखी अर्ज करू शकतात
अर्ज कसा करावा
Thanks
बांबू योजनेची संपूर्ण माहिती इथे आहे