नर्सरी शेतीपूरक एक फायदेशीर व्यवसाय
By:शेतकरी मी
नर्सरी एक शेतीपूरक व्यवसाय असून या व्यवसायत कमी गुंतवणूक लागते
शेतकरी हा व्यवसाय आपल्या शेतामध्ये करू शकतात
नर्सरी म्हणजे रोपवाटिका मधून कमी खर्चात जास्तीत जास्त नफा कमावता येतो
रोपवाटिका सुरु करताना अनेक प्रकारची फळझाडे, फुल झाडे आणि शोभेची रोपे तयार करून त्याची विक्री करता येते
शहरी भागामध्ये शोभेची आणि फुलांच्या रोपांना खूप मागणी असते आणि त्यासाठी चांगली किंमत सुद्धा मिळते
फळ झाडांच्या रोपांना ग्रामीण भागात शेतसाठी खूप मागणी असते
आपले शेतकरी बांधव नर्सरी म्हणजेच रोपवाटिका व्यवसाय सुरवात करून आर्थिक उन्नती करू शकतात
नर्सरी म्हणजेच
रोपवाटिका व्यवसाय
संबंधी अधिक माहिती साठी खाली लिंक वर जाऊन माहिती मिळवा
Click Here