मागेल त्याला शेततळे योजना बंद

योजना बंद

शेततळे योजना

शिवसेना युती सरकारची ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना सुरू केली होती. या योजनेमुळे शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही हा या योजनेचा उद्देश होता.

योजनेकडे दुर्लक्ष

नवीन सरकार आल्यामुळे योजनेकडे दुर्लक्ष झाले आणि याचा फटका शेतकरयांना बसला  

शेततळ्याचा शेतकऱ्यांना पाण्याचा साठा करून ठेवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फ्याड त्यांच्या फळबागेला मिळत होत आणि त्यामुळे शेतीच्या विकासात खूप भर पडली होती  

मागेल त्याला शेततळे योजना बंद

मागेल त्याला शेततळे योजना आता महाविकास आघाडी सरकारने बंद केली आहे

सामूहिक शेततळे योजना

मागेल त्याला शेततळे योजना महाविकास आघाडी सरकारने बंद केली असली तरीही राज्यात अजूनही सामूहिक शेततळे योजना सुरू राहणार आहे 

सामूहिक शेततळे योजना कागदावरती

सामूहिक शेततळे योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 19 सामूहिक शेततळे यांना मंजुरी देण्यात आली होती मात्र आता या पैकी 11 शेततळे अनुदान मंजुरी रद्द करण्यात आली आहे

सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत शेततळे खोदण्यासाठी अर्ज केला होता. परंतु तो मंजूर होण्या आधीच सरकारनी हि योजना गुंडाळली 

Thanks