shetkarimi.com
गाईंचे योग्य व्यवस्थापन केल्यास जास्तीत जास्त नफा देणारा हा एक व्यवसाय आहे
जर स्वतःचे शेत असल्यास योग्य प्रकारे चारा नियोजन करून त्यावरील खर्च कमी करता येतो
दुग्ध व्यवसायात जर आपण योग्य जातीच्या गाईची निवड केल्यास जास्तीत जास्त प्रमाणात दुधाचे उत्पादन घेऊन नफा हा वाढवण्यात येऊ शकतो
गोठ्यामध्ये जास्तीत जास्त दूध देणारी व आरोग्य चांगले असणारी गाईची निवड करावी त्यामुळे तिच्या आरोग्यावर खर्च कमी होऊन उत्पन्न जास्त मिळेल
गाईला योग्य खुराक देण्यात यावा त्यामुळे गाईच्या दुधाच्या उत्पादनामध्ये गाईच्या
गोठा स्वच्छ व हवा खेळती असणारा असावा ज्यामुळे गाई निरोगी राहतात व दूध उत्पन्न वाढते
गाईंच्या प्रजननाकडे लक्षपूर्वक काळजी घ्यावी ज्यामुळे चांगल्या कालवड तयार होऊन भविष्यात जास्तीत जास्त दुधाचे उत्पन्न घेता येईल