Tag: monsoon in marathwada

Monsoon Updates : मान्सून चे आगमन झाले आणि पाऊस दिसेनासा झाला

आताच काही दिवसापूर्वी हवामान खात्याने जाहीर केले होते कि कोकण, मध्य महाराष्ट्र ओलांडून मान्सून मराठवाड्यापर्यंत पोहोचला आहे आणि मान्सून च्या पाऊसाची सुरवात होणार आहे. पण घडले त्याच्या उलटेच पावसाचं प्रमाण…