मागील काही दिवसापासून राज्यामध्ये ऊन तापण्यास सुरुवात झाली होती उन्हाळ्या सारखे दिवस वाटत होते, परंतु हवामान विभागाने पुन्हा महाराष्ट्रत काही थिंकनी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे महाराष्ट्रात ०७ मार्च पासून पाऊसाचा अंदाज,
तसेच सादर हवामान हे एन मान्सून पूर्वीच्या हालचाली आहे परंतु या वर्षी या हालचाली लवकर होत आहे
राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये एक चक्रवाती परिस्तिथी विकसित झाली आहे त्यामुळे उत्तर त्याचा परिणामामुळे महाराष्ट्र काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे
तसेस skymet ह्या खासगी हवामान संस्थेने असे सांगितले आहे कि ह्या वेळेस पाऊस हा चांगला पडण्याची शकता आहे जर असे झाले तर शेतकरण्यासाठी हि एक आनंदाची बातमी आहे कारण ३ वर्षांपासून महाराष्ट्रात चांगला पाऊस पडत आहे आणि त्यामुळे चांगल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पनातही वाद झाली आहे
तरी शेतकऱ्यांनी पाऊससंबंधी काळजी घ्यावी, जर पीक काढणीस आले असतील तर ताची मळणी करून घ्यावी किंवा त्याला झाकून ठेवावे माझे पीक ये पाऊसात भिजणार नाही