जुन च्या शेवटी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी चांगल्या पाऊसाची सुरुवात झाली होती आणि जुलै च्या संपूर्ण महिन्यात आणि आगस्ट च्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात खूप ठिकाणी चांगला पाऊस झाला तर बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाला

परंतु मागील दोन आठवड्या पासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस पडलेला नाही, त्यामुळे पीक चांगल्या अवस्थेत असताना पाऊस नसल्यामुळे पाण्याचा ताण हा या पिकांवर येत आहे, सध्या सोयाबीन पीक हे फुलामध्ये आहे आणि या अवस्थेत पाऊस पडणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे अनेक शेतकरयांचे डोळे हे आभाळाकडे टिपून असून पाऊसाची ते वाट पाहत आहे

महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाला असून जुलै मध्ये बऱ्याच ठिकाणी अतिपाउसामुळे बरीच पीक हे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते आणि आता शेतकऱ्यांना या वेळेस पाऊस पडण्याची नितांत गरज असताना पाऊसाने ओढ दिली आहे

खालील माहिती हि जिल्हा नुसार आतापर्यंत महाराष्ट्रात पडलेल्या पाऊसाची आहे

CityActual Rain fall till 25 AugAverage
MUMBAI1489.41661.8
PALGHAR2509.21841.1
RAIGARH26312544.7
RATNAGIRI28612642.6
SINDHUDURG2678.72487.3
THANE2249.61972.9
AHMADNAGAR328.9283.7
DHULE548.8400.1
JALGAON487461.9
KOLHAPUR1629.31436.9
NANDURBAR786.6647.1
NASIK1095.2673.2
PUNE998.2727.6
SANGLI276.6333.5
SATARA844.6658.1
SOLAPUR324.3268.6
AURANGABAD478382.6
BID458.9357.3
HINGOLI549.4578.6
JALNA423.8417.2
LATUR609.9452.6
NANDED938.5579.6
OSMANABAD506.4369.3
PARBHANI583.9492.2
AKOLA493.5536.8
AMARAVATI696.4632.3
BHANDARA1159.5848.6
BULDHANA471.9488.2
CHANDRAPUR1140.5849.8
GADCHIROLI1448.21016.7
GONDIYA1308.5955.1
NAGPUR1135.8722.1
WARDHA1038.7649.2
WASHIM653.2599.6
YAVATMAL833.7635.9