शेतकरी मी
प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये PM Kissan योजनेचे पाठवले जातात
पहिल्या हप्त्याचे एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान मिळतो
सरकारने सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिसूचना जारी करून 31 जुलैपर्यंत ई-केवायसी मुदतवाढ केली आहे
जर शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही तर त्यांना 12 व्या हप्त्याचे २००० रुपये मिनार नाही
PM Kisaan योजनेचे पैसे हे शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी न चुकता शेतकऱ्यांनो ई-केवायसीकरून घ्यावी
शेतकऱ्यांनी ई-केवायसीकरून घेण्यासाठी जवळच्या केंद्रात जाऊन केवायसी पर्सन करू शकतात