शेतकरी मी
बऱ्याच जिल्यात अजूनही पाऊस पडलेला नाही पाऊसाची उघडीप मुळे अनेक शेतकऱ्यां च्या डोळ्याला पाणी
हवामान विभागाने १८ तारखेपासून चांगल्या पाऊसाचा अंदाज सांगितलं होता पण अजूनही शेतकऱ्यांना पाऊस दिसला नाही
पूर्ण विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण पाऊसाची माहिती जाणून घ्या